Tuesday, 3 May 2016

मला नाही माहीत

मला नाही माहीत मी तुझ्या जिवनातील पहीली व्यक्ती आहे की नाही....
आणी मला माहीत करून घ्यायचेही नाहीये....
पण जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत मी तुझ्यावर येवढं प्रेम करेन की,
विश्वासाने उभ्या जगाला सांगु शकेन...
तुझ्या जिवनातील कदाचित पहीली नाही पण शेवटची व्यक्ती फक्त मीच असेल....
S.K

4 comments:

  1. भाऊ pls कॉन्टॅक्ट करा माझ्याशी : shreesangel94@gmail.com

    ReplyDelete
  2. तुम्ही हे पण वाचू शकतात Bayko Status आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता हे तुम्हाला कामाला येऊ शकत

    ReplyDelete