Wednesday, 30 December 2015

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होत...

आज मी तिला खूप miss करतोय

आज मी तिला खूप miss करतोय
कुठे हरवली काय माहित
आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात तिलाच
शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही....
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून
अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय..

Monday, 21 December 2015

मला माहित नाही...............

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...♡♡
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...♡♡
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते...♡♡

I Wish..............,

I Wish My Last Breath In Your Arms
I Wish When I Will Die I Want To
See Your Face.
I Wish When I Die I Want To Wipe
Your Tear
I Wish When I Die I Want To Say
You There Is No One In This Heart.
I Wish When I Die Last Time I
Want To Kiss You.
I Wish When I Die I Want To Say
You I Love You So Much.
I Wish When I Die I Want To Say
You Plz Take Care Yourself..

Sunday, 20 December 2015

I am waiting to see you dear

I am waiting to see you dearmy days are very near. ...I ll show you me and you...you always live in me...


this time I assure my dearmy words never get tensedI prepare well to speek with you...my words are ready...definitely I ll tell my love..

when I hear your arrivalmy thoughts and laughsjust get rival....in my namless pleasure....my dreams are countless. ...I ll see my heavenyour looks will listen. ..

my love I may sayabout your presence...it is just peace and pleasurei ultimately get in memy love I may sayabout your appearancesmy soul and my life...I meet by my own...

This is my time my dearI assuremy words never get tensedI ll show you meand....you....


Thursday, 17 December 2015

आठवण जर का आली माझी तर



आठवण जर का आली माझी तर

आठवण जर का आली माझी तर ,
स्वतः च्या मनाला आवर,
बावरलेल्या तुझ्या त्या नाजूक मनाला 
जरा तरी सावर,
आठवण जर का आली माझी तर ,


आठवण जर का आली माझी तर ,
डोळ्यात अश्रू येऊ देऊ नकोस,
अन आलेच डोळ्यात अश्रू तर त्यांना,
ढळू देऊ नकोस,
आठवण जर का आली माझी तर,

आठवण जर का आली माझी तर
डोळे मिटून शांत बस,
तुझ्या समोर मी ऊभा आहे, असं समजून,
गालातल्या गालात हळूच हस, 
आठवण जर का आली माझी तर

आठवण जर का आली माझी तर 
जुन्या स्वप्नात हरवून जा,
अन नाही जर राहवले तर मग ,
त्या कोमल चन्द्रा कडे पहा,
आठवण जर का आली माझी तर

Wednesday, 16 December 2015

तुझ्याचसाठी...........

तुझ्याचसाठी..
तुझ्यासाठीच जगायचय..
तुझ्यासाठीच मरायचय..
तुला जिंकण्यासाठी आता तुझ्याशीच
हरायचय..
तुझ्या निळ्या डोळ्यांतल्या सागरात
बुडायचय..
पोहता येत नसलं तरी, डोळे
मिटुन पडायचय..
तोडुन सर्व बंध हे.. तुला मिठीत
धरायचय..
श्वासांमध्ये गुंतेल श्वास.. असं
काही करायचय..
ध्यानी, मनी, स्वप्नी, चित्ती..
फ़क्त
तुला स्मरायचय..
या जगात नको पण..
तुझ्या मनात उरायचय...

Tuesday, 15 December 2015

आयुष्य माझ्या प्रेमाचे

तीला सहज विचारलं....माझ्या वाचुन तू जगशील का ?.ती म्हणाली :- माश्याला विचारपान्यापासुनराहशील का?.हसून मी पुन्हा तिला विचारलमला सोडून कधी जाशील का?.ती म्हणाली :- काळीला विचार डेटावाचुनफुलाशील का?गंमत म्हणून तिला विचारलतू माझ्यावर खर प्रेम करतेस का ?.पाणावलेल्या डोळयानि ती म्हणाली :-नदीला विचार ती उगाच सागराकडेधावते का ?


आज कुणी तरी काळीज चिरून गेलयजाता जाता आज कुणी तरी काळीज चिरून गेलय,एकांतसुद्धा खायला उठलाय असे काहीं तरी होऊन गेलय,नको नको झालय आता,
सहन करण्याच्या पलीकडे गेलय
जाता जाता आज कुणी तरी काळीज चिरून गेलय,
तांडव चालला आहे डोक्यात,
काहूर माजलाय विचाराचा मनात,
वाटले देख्लि नव्हते
एवडे काय घडले एका क्षणात,
तिने तर आज माझं जगच सोडून दिलय,
जाता जाता आज कुणी तरी काळीज चिरून गेलय
kiransalagare.blogspot.in

Tuesday, 1 December 2015

Missing Those Days

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो, हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

जुगलबंदी चालू होती दोघांची.. आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी.. आनंदी आता आहे का तेव्हा होतो ? आठवता आठवता दुखी होतो....

तेव्हा Local जीन्स वापरायचो...आता CK, Levis, Pepe धूळ खात पडल्या आहेत माझ्या...

तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची.... आता
पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..

तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो.. लांब लांब फिरायला जायचो... आता tank फुल्ल असूनही... मित्रांना मुकलो....

टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला, पण हा फरक मनाला नाही पटला..

PCO वरुन बोलायची तेव्हा मजा यायची... आता postpaid Mobile असूनही बोलायला नाही कुणी..

दिवस बदलले ... General class मधून First Class झाला. पण फिरायला आता वेळ नाही उरला...

तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे वाटत.. आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...

खरी मैत्री Professional friends मधे बदलली पण त्या...मैत्रीची सर नाही आली....

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो••••


ALL RIGHTS RESERVED @

www.kiransalagare.blogspot.in