विसरून जा मला, माझ्या आठवणींना,पण माझे शब्द कधी विसरू नकोस...!पण आपण तास न् तास बोलायचो कधी तरी,.बोलू नकोस कधी माझ्याशी,हे मात्र विसरू नकोस...!.भेटू नकोस मला कधीच,पण माझी आठवण मात्र विसरू नकोस...!.जा विसरून मला,.पण माझ प्रेम कधी विसरू नकोस...!सुखी रहा आहेस तिथे,पण दु:खात आवाज द्यायला मला विसरू नकोस...!.नकोस करू काळजी माझी, तुझ्यासाठी मी काही खास होतो,पण स्व:ताची काळजी घ्यायला विसरू नकोस...!.हे आयुष्यभर कधी तु विसरू नकोस...!तु सारखी माझी स्तुती करायचीस...!.पण माझ्यासाठी तू एकटीच होतीस,#एक_प्रेम_वेडा
No comments:
Post a Comment