ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो, हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
●
जुगलबंदी चालू होती दोघांची.. आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी.. आनंदी आता आहे का तेव्हा होतो ? आठवता आठवता दुखी होतो....
●
तेव्हा Local जीन्स वापरायचो...आता CK, Levis, Pepe धूळ खात पडल्या आहेत माझ्या...
●
तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची.... आता
पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..
●
तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो.. लांब लांब फिरायला जायचो... आता tank फुल्ल असूनही... मित्रांना मुकलो....
●
टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला, पण हा फरक मनाला नाही पटला..
●
PCO वरुन बोलायची तेव्हा मजा यायची... आता postpaid Mobile असूनही बोलायला नाही कुणी..
●
दिवस बदलले ... General class मधून First Class झाला. पण फिरायला आता वेळ नाही उरला...
●
तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे वाटत.. आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...
●
खरी मैत्री Professional friends मधे बदलली पण त्या...मैत्रीची सर नाही आली....
●
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो••••
ALL RIGHTS RESERVED @
www.kiransalagare.blogspot.in

No comments:
Post a Comment