मागुनही जे मिळत नसतं,
ते खरं प्रेम असत...
खुप समजावुनही
जे भरकटत असत,
ते खरं प्रेम असत...
विसरलं तरी
जे आठवत असत,
त खरं प्रेम असत...
वर वर हसलं
तरी आतुन जे रडत असत,
ते खरं प्रेम असत...
डोळे बंद
केले तरी जे दिसतं,
ते खरं प्रेम असत...
आणी तुझ दुसर्र्यावर प्रेम आहे,
हे माहित असुनही,
फक्त तुझ्यासाठीच
जगणं,
ते खरं प्रेम असत..!!
No comments:
Post a Comment