कविता करणे सोपे कि प्रेम?कविता चुकली तर कागद फाङता येतो,पण प्रेम चुकले की आयुष्याच्या पञावळ्या होतात.
This Page is Dedicated To My........................,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Tuesday, 12 April 2016
माझा तुझ्यावर विश्वास आहे...
माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत,. पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल करणं मात्र कठीण असत . प्रेमात खोट बोलन सोप असत, . पण खर बोलून प्रेम टिकवण मात्र नक्कीच कठीण असत. S.K
No comments:
Post a Comment