भरुन येतिल डोळे तुझे मी या जगात नसताना,,, एकट वाटेल तुला कुठेतरी बसताना,,, पण कधी रडत बसु नकोस,,, कारण तुला माहित आहे♡♡♡ मला पहायचे होते तुला नेहमीच हसताना
पत्येक ठिकाणी शोधतो चेहरा तुझा ,♡♡साग ना या वेड्या मनाला समजाऊ कसा ,,,डोळ्यातुन पडणारा पत्येक थेब म्हणतो साग ना तुझ्याविना राहु कसा♡♡♡
पत्येक ठिकाणी शोधतो चेहरा तुझा ,♡♡साग ना या वेड्या मनाला समजाऊ कसा ,,,डोळ्यातुन पडणारा पत्येक थेब म्हणतो साग ना तुझ्याविना राहु कसा♡♡♡
ती समोरून जाताना खाली मान घालुन जाते...# कदाचित तिला आता कळले असेल ,,♡कि हाच तो # Kiran (S.K) खुप प्रेम करतो आपल्यावर,जे मी ओळखु शकले नाही.
S.K
No comments:
Post a Comment