कविता करणे सोपे कि प्रेम?कविता चुकली तर कागद फाङता येतो,पण प्रेम चुकले की आयुष्याच्या पञावळ्या होतात.
This Page is Dedicated To My........................,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Tuesday, 12 April 2016
ती म्हणाली,,
ती म्हणाली,, " खुप खोटं बोलतोस तु माझ्याशी.. " .
मी म्हणालो,, " जर मला तुझ्याशी खोटं बोलता आले असते तर आपलं नाते कधी तुटलेच नसते...!! "
No comments:
Post a Comment